Wednesday, 15 July 2015

Namaskar Live 15 07 2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह्चे १५/०७/२०१५ चे सायंकाळचे बातमीपत्र

१) विधानभवनात सरकारने माध्यमांना रोखलं, विरोधकांचा आक्षेप, देशाची आनिबानिकडे वाटचाल

२) किनवट येथे आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचे तीनतेरा

३) पिक कर्जाच्या पुनर्गठन न करणाऱ्या बँकांवर कारवाई करा - शेतकऱ्यांची मागणी

४) कोरियात भारताचे प्रतिनिधित्व करतो देगलुरचा युवक

५) बिलोली पंचायत समिती समोर पोखर्णीकरांचे आमरण उपोषण सुरु

~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) दहशतवादी असल्याच्या संशयातून चीनमध्ये भारतीयांसह २० पर्यटक अटकेत

२) मनमोहन सिंग यांच्या सुरक्षारक्षकाच्या श्रीमुखात मारणाऱ्या महिलेविरोधात तक्रार

३) मुंबईकरांवर पानीसंकट ओढवण्याची शक्यता,८० ते ८५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक

४) पोलीस स्टेशन तामसा हद्दीत घरफोडी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नात खरा आनंद सामावला आहे.

{संजय गहीलोत - नमस्कार लाईव्ह वाचक}

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२९ºC / ३७ºC  आहे

निरभ्र आकाश आहे

उद्या दिनांक १६ जुलै २०१५ चे हवामान अंदाज

२७ºC  / ३७ºC

पावसाची शक्यता नाही

निरभ्र आकाश राहील

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


No comments: