Saturday, 25 July 2015

Namaskar Live 25-07-2015 Video News



नमस्कार लाईव्ह २५-०७-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र

१- कॉंग्रेसच्या शहर अध्यक्षपदी आ. अमरनाथ राजूरकर

२- विखेपाटील कृषी परिषदेकडून केंद्रीय कृषिमंत्र्याचा नांदेडमध्ये विरोध

३- बिलोली शहरातील तलावात घाण, प्रशासनाचे दुर्लक्ष

४- कृषी विभागाच्या आवाहनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पिकविम्या काढण्यासाठी गर्दी

५- सगरोळीत जिल्हास्तरीय पावसाळी शालेय फुटबॉल स्पर्धा संपन्न

~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१) एकनाथांच्या पालखीचं पंढरपूरजवळ भीमा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

२) दहशतवादी याकूबच्या फाशीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न, फाशीवरून नवा राजकीय वाद रंगू लागला.

३) गुजरातमधल्या गोध्रा जळीतकांडातील प्रमुख आरोपीला तब्बल 13 वर्षांनंतर पकडण्यात गुजरात पोलीसांना यश

४) 'बजरंगी भाईजान'चाच बोलबाला, बजरंगी भाईजानने रचले 8 नवे विक्रम

---------------------

सुविचार

जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !

( करण पाटील, नमस्कार लाईव्ह वाचक )

No comments: