नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 24 July 2015
Namaskar Live 24-07-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह दि.२४/०७/२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१) केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्तेबद्दल केलेले विधान अपमानजनक - खा. अशोकराव चव्हाण.
२) प्रॉव्हीडंट फंड (पी.एफ.)आता मिळणार ऑनलाईन,देशभरातील तब्बल सहा कोटी पीएफधारकांना मिळणार फायदा.
३) महाराष्ट्रामध्ये चार शहरांमध्ये लवकरच गॅस पाईप लाईन.
४) सगरोळी येथे संस्कृती संवर्धन मंडळाचे गरजू विद्यार्थांना मदतीचा हात.
५) २७ जुलैला मुंबई येथे विधानसभेवर आक्रोश मोर्चाचे आयोजन.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) क्रिकेटमधील सट्टेबाजी रोखण्यासाठी नियम तयार करणे गरजेचे आहे - तपास समितीची शिफारस.
२) लष्कर-ए-तोयबाचे अतिरेकी भारतात हल्ला करण्याची शक्यता - आयबीकडून अलर्ट जरी.
३) राज्य सरकारवर विरोधकांनी तुटून पडाव,नारायण राणे यांचा सल्ला.
४) देशंभरात कबड्डी लीगचा जोर वाढू लागला.
५) ना बोलणार आणि नाही बोलू देणार,मग मोदींना व्यापम घोटाळा कसा दिसणार ; कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीची टीका.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२७ 'c / २९ 'c
ढगाळ वातावरण आहे.
उद्या दि.२५/०७/२०१५ हवामान अंदाज
३० 'c / ३३'c
अंशतः ढगाळ वातावरण राहील.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
काही नात्यांना नाव नसते आणि काही नावापुरती असतात.
{वर्ष चौधरी - नमस्कार लाईव्ह वाचक}
~~~~~~~~~~~~~~~~~~
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment