नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 28 July 2015
Namaskar Live 28-07-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह २८/०७/२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१) निराधार वृद्धांच्या मदत योजनेचे तपशील द्या, उच्चन्यायालयाचे केंद्र व राज्य सरकारला आदेश
२) डॉ. अब्दुल कलामांचा जन्मदिन या पुढे राज्यात वाचन प्रेरणा दिवस; शिक्षणमंत्री विनोद तावडे
३) याकुबची फाशी टळण्याची शक्यता न्यायधीशामध्ये याचिका सुनावणी वरून मतभेद
४) पानभोसी ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसच्या भोसीकर बंधूंचा एकतर्फी विजय
५) देगलूर येथील शाळेत भारताचे माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ कलम यांना श्रद्धांजली
६) आदिलाबाद-नांदेड मार्गावर किनवट तालुक्यात भुयारी रेल्वे पूल पावसाळ्यात पाणी साचून होतात बंद
~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१) डॉ. अब्दुल कलाम यांच्या पार्थिवावर ३० जुलैला रामेश्वरममध्ये अंत्यसंस्कार
२) २०१४/१५ या वर्षात सौदी अरेबियाकडून आयात होणाऱ्या कच्या तेलात ८ टक्याने घट
३) भारताला महासत्ता बनवण्याचे डॉ कलाम यांचे स्वप्न पूर्णकरणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली
४) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलम याचं ट्विटर अकाउंट सुरूच राहणार
५) नॉर्थ कोरियाची अमेरिकेला धमकी, 'युध्द झाले तर एकही अमेरिकन जिवंत ठेवणार नाही'
~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसत, तर आपली झोप उडवते ते खर स्वप्न असतं
( डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम )
~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
३०ºC / ३३ºC आहे
ढगाळ वातावरण आहे
उद्या दि. २९ जुलै २०१५ चे हवामान अंदाज
२८ºC/३२ºC राहील
अंशतः ढगाळ वातावरण राहील
पावसाची शक्यता मध्यम, झाला तर मध्यम स्वरूपाचा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment