Saturday, 18 July 2015

Namaskar Live 18-07-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १७-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र 


१- देशभरात ईदचा उत्साह, राष्ट्रपतींसह पंतप्रधानांकडून शुभेच्छा 
२- वेळ आणि दिवस सांगून जिम काढायला येऊ - आ. नितीश राणे 
३- चीक्कीचे कंत्राट देण्यात 'थोडी चुकी झाली', विरोधकांनी राईचा पर्वत केला - पंकजा मुंडे 
४- बासर पुष्कर मेळाव्यास आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव येणार 
५- पाकिस्तानला भारताची मिठाई ही तिखट, ईदची पाठविलेली मिठाई नाकारली 
६- बिलोली तालुक्यातील येसगी येथे रेतीच्या टिप्परने धडक दिल्याने युवक जागीच ठार 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- दहशतवाद्यांशी संबंधित असलेल्या आरोपावरून अटक केलेल्या भारतीयांची अखेर चीनने केली सुटका 
२- गजेंद्र चौव्हानांना विरोध करणारे हिंदुविरोधी स्वयंसेवक संघ 
३- वर्ध्यात पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या 
४- भारत-पाकिस्तान सीमेवरील घडामोडीकडे अमेरिकेचे लक्ष 
५- गृहमंत्र्यांची परराष्ट्र संरक्षण मंत्र्यांसोबत तातडीची बैठक 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज 
२८ºC / ३५ºC
ढगाळ वातावरण आहे 
उद्या दि. १९ जुलै २०१५चे हवामान अंदाज 
२७ºC / ३२ºC राहील 
बहुतांश ढगाळ वातावरण राहील 
पावसाची शक्यता कमी, झाल्यास हलक्या सरी 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार 
परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी 
{ विकास नरबागे, नमस्कार लाईव्ह वाचक } 

No comments: