नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 20 July 2015
Namaskar Live 20-07-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह २०-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- १० जुलै पासून चिक्कीचे वाटप पूर्णपने थांबविले, सरकारची हायकोर्टात कबुली
२- पिक विम्याच्या नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्याच्या बचत खात्यात जमा करा - पालकमंत्री दिवाकर रावते
३- किनवट तालुक्यात मौजे मदनापुर येथे नांदेड राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने वित्तीय साक्षरता जागरुकता अभियान संपन्न
४- सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाच वर्षात पहिल्यांदाच सोनं २५ हजाराखाली
५- देगलूरमध्ये बँकेकडून शेतकऱ्यांवर अन्याय
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- शेतकऱ्यांना ज्या बँका कर्ज देणार नाही, त्यांच्यावर FIR दाखल करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
२- मोदी हिटलर सारखे आहेत, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकराकडून तुलना
३- मुंबई मेट्रोची भाडेवाढ तूर्तास टळली, ३१ ऑक्टोबरपर्यंत मेट्रो भाडेवाढ 'जैसे थे'
४- विधानसभेवर भजन आंदोलनानंतर आता राष्ट्रवादीचं आरती आंदोलन
५- मुंबईच्या डबेवाल्यांनी प्रत्येक डब्यामागे केली प्रतीमहा १०० रुपयांची दरवाढ
६- नांदेडमध्ये आज पावसानी लावली हजेरी
~~~~~~~~~~~~~~~~~~
हवामान अंदाज
२५ºC /२८ºC आहे
उद्या दि. २१ जुलै २०१५चे हवामान अंदाज
२५ºC / ३१ºC राहील
बहूतांशी ढगाळ वातावरण राहील
पावसाची शक्यता मध्यम
~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
समाधानी माणूस नेहमी आनंदी असतो कारण त्यांच्याकडे जे असतं ते स्वतःसाठी पूरेस वाटतं
{ देवकी कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक }
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment