Thursday, 30 July 2015

Namaskar live 30-07-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ३०-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- नांदेड स्मार्ट सिटी व्हावी यासाठी देव पाण्यात

२- अग्निपंख विसावले, लाखोंच्या जनसमुदायांच्या उपस्थितीत डॉ. कलाम 'सुपूर्द-ए-खाक'

३- सोन्याचा भाव २०,५०० रुपये प्रती ग्राम होण्याची शक्यता

४- पंजाबमध्ये  हल्ला करणारे पाकिस्तानातूनच आले - राजनाथ सिंह

५- चिक्की घोटाळयामुळे सरकारने लोकांचा विश्वास गमावला - धनंजय मुंडे

६- बिलोली नगरपालिकेच्या कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी माधव कदरेकर यांची बिनविरोध निवड

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- २०२२ पर्यंत भारत जगातील सर्वाधिक लोकसंखेचा देश

२- चिक्की घोटाळ्यावर महिला-बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे विधानपरिषदेत स्पष्टीकरण

३- आरोप करत असाल तर आरोपावरील उत्तर ऐकूण घेण्याचीही हिंमत दाखवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले

४- सिकंदराबाद तेलंगण सरकारच्या रेल्वे पोलिसांनी सुमारे ९० मुलांना वाचविले, २० अल्पवयीन मुलांचा समावेश

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हवामान अंदाज

२९ºC / ३१ºC आहे

उद्या दि. ३१ जुलै २०१५ चे हवामान अंदाज

३०ºC / ३२ºC राहील

अंशतः ढगाळ वातावरण राहील

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

अनुभव हा उत्तम शिक्षक आहे पण तो मोबदला मात्र जबर घेतो

{ वेदिका सरदेशपांडे, नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~~~~~~~

No comments: