नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 29 July 2015
Namaskar Live 29-07-2015 Latur Audio News
नमस्कार लाईव्ह दि. २९-०७-२०१५ लातूरचे बातमीपत्र
१- याकुब मेनेनचा पुन्हा पुन्हा राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज
२- न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाऊ - संजय सावंत
३- बासर तीर्थक्षेत्राचे अंतर २ कि.मी.ने वाढविले
४- लातूर शहरात ५५ शेतकऱ्यांना हवी आत्महत्येची परवानगी
५- लातूर येथे पाणीप्रश्नी मनपाने विशेष सभा घ्यावी, मनपाच्या स्थायी समितीच्या सदस्यांनी दिले महापौरांकडे निवेदन
६- कलाम चांगले वैज्ञानिक; माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर
~~~~~~~~~~~~~~~~~~
संक्षिप्त
१- कोहिनूर हिरा भारताला परत करावा; ब्रिटीश खासदार कीथ वाझ
२- याकुब मेननला फाशी झालीच पाहिजे, फाशीसाठी सेना भाजपचे आंदोलन
३- येत्या ४० तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, हवामान खात्याचा इशारा
४- अहमदपूर तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलनात माजी आ. बाळासाहेब पाटील यांची मागणी
५- लातूर शहराजवळ असलेल्या याकातपूर रोडवरील केशव बालाजी मंदिरात पालखी उत्सव साजरा
~~~~~~~~~~~~~~~~~~
सुविचार
संस्कारातून स्वभाव निर्माण होतो आणि स्वभावातून आपली वृत्ती
{ वेदिका कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक }
https://www.youtube.com/watch?v=4Gl-8ogsrXU
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment