Tuesday, 21 July 2015

Namaskar Live 21-07-2015 Evenning Audio News L



नमस्कार लाईव्ह {लातूर} २१-०७-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- स्मार्ट सिटीसाठी लातूर महानगरपालिका पाठविणार प्रस्ताव

२- कायद्याचा आधार घेऊन महिलांनी सक्षम बनावे - निलंगा पोलीस अधीक्षक राजेंद्र टाकणे

३- लातूरमध्ये तेजस्विनी २०१५ या दोन दिवसीय अधिवेशनात नांदेडच्या स्पर्धकाची बाजी

४- अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा

५- लात्य्र मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूस सव्वा दोन लाखांसह १८ जुगारी अटकेत

~~~~~~~~~~~~~~~

संक्षिप्त

१- लातूरमध्ये उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आज २७ केंद्रावर होणार मतदान

२- लातुरातील रमा बिग चित्रपटगृहात वकिलाच्या खिशातून आठ हजार २०० रुपये लांबविले

३- लातूरमध्ये साखर पाटीजवळ असलेल्या पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारे पकडले

४- लातूरमध्ये मोरेनगर भागात विष पिऊन एकाची आत्महत्या

५- शिष्यवृत्ती परिक्षेत शिवप्रकाश चव्हाणांचे यश

~~~~~~~~~~~~~~~~

सुविचार

जर तुम्हाला सूर्यासारखे चमकावेसे वाटत असेल तर ....

तुम्हाला त्याच्यासारखे जळावे लागेल

{ वैभव भुरे, नमस्कार लाईव्ह वाचक }

~~~~~~~~~~~~~~~~

No comments: