नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 1 May 2015
Namaskar live 01-05-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०१-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध, महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्र्याची ग्वाही
२- जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीचे मतदान तालुक्याला तर मतमोजणी जिल्ह्यावर
३- वैद्यकीय पूर्वपरीक्षेसाठी मुंबईला विशेष रेल्वे
४- नांदेड महानगर पालिकेची चार क्षेत्रीय कार्यालये आजपासून कार्यान्वित
५- स्वरातीम विद्यापीठाअंतर्गत पदवी परीक्षेचा सात मे चा पेपर पुढे ढकलला
*****संक्षिप्त*****
१- आज सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा
२- अशोक चव्हाण यांची उद्या नांदेडला सभा
३- महाराष्ट्र दिनानिमित्त ट्विटरवरून पंतप्रधान मोदीच्या मराठीत शुभेच्छा
४- छगन भुजबळ यांची ACBकडून तीन तास कसून चौकशी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment