Sunday, 24 May 2015

Namaskar Livve 24-05-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह २४-०५-२०१५ सकळाचे बातमीपत्र 


१- पावसाळी अधिवेशानापूर्वीच मंत्रीमंडळाचा विस्तार, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे 
२- कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे मारेकरी कर्नाटक मध्ये असल्याचा संशय 
३- शेतकरी अपघात विम्यावर ६० दिवसात निर्णय घेण्याचे बंधन 
४- औरंगाबाद पोलिसांनी नांदेडमधून चार IPL सट्टेबाज पकडले 
५- सिडकोत दुरवस्था झालेल्या रस्त्याची महापौराकडून पाहणी 

*****संक्षिप्त*****
१- राज्यातील ४५० MIDCची जुलैअखेर होणार ई-सर्वे 
२- पालघरचे शिवसेना आमदार कृष्णा घोडा याचं निधन 
३- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या PHD प्रवेश परीक्षा लांबणीवर 
४- राज्यसरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांचे बदलीचक्र मॅटकडे 

***आजचा सुविचार***
'कष्ठ' हि अशी प्रेरक शक्ती आहे, जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते.
जीवनात अनंत अडचणी असतात, पण ओठांवर हास्य ठेवा कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतच मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे 
-मंगेश पवळे, नमस्कार लाईव्ह वाचक 

No comments: