नमस्कार लाईव्ह २२-०५-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- स्वातंत्र्याच्या चळवळीप्रमाणे स्वच्छतेच्या चळवळीतही प्रत्येकाचा सहभाग असावा- अरुंधती पुरंदरे
२- शीख समाजाचा शहीद दिवस उत्साहात साजरा
३- मारवाडी युवा मंच, आज जिल्हाधिकारी काकाणी यांच्या भेटीला
४- नांदेड रेल्वे स्टेशन भागात महापालिकेचे अतिक्रमण हटाव मोहीम
*****संक्षिप्त*****
१- राज्यात सर्वाधिक कापूस उत्पादन करणाऱ्या आठ जिल्ह्यात टेक्सस्टाइल पार्क उभारण्यात येणार - मुख्यमंत्री फडणवीस
२- महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्यात तब्बल १०० वर्षानंतर आढळले २ निळे देवमासे
३- बड्या कंपन्याविरुद्ध ULC भंगाची याचिका
४- मान्सूनपूर्व पावसाळ्याच्या आगमनाचे हवामान विभागाने दिले संकेत
No comments:
Post a Comment