Friday, 8 May 2015

Namaskar Live 08-05-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०८-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र 



१- केंर्दीय कृषी मंत्र्याकडून राज्य सरकारचा पंचनामा, अवकाळी अहवाल पोहोचलाच नाही

२- सलमान खानची तुरुंगवारी टळली, शिक्षेला स्थगिती

३- किनवट येथे सध्या चालू ऋतू कोणता ह्याविषयीच संभ्रम

४- औरंगाबादच्या वफ्फ बोर्डने दिले बिलोलीत इसाई हार्ड वेअरचे दुकान खाली करण्याचे आदेश

*****संक्षिप्त*****

१- देशात गरिबांना न्याय मिळत नाही, हे सलमान प्रकरणाने पुन्हा एकदा सिद्ध

२- नाशिक मध्ये दुध उत्पादक शेतकऱ्यांचा रस्ता रोको

३- व्होडाफोनचा कस्टमर केअर 111 होणार बंद

No comments: