Tuesday, 19 May 2015

Namaskar Live 19-05-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १९-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र 



१- २० रुपयापेक्षा कमी दराने दुध खरेदी केल्यास फौजदारी कारवाई, लवकरच अध्यादेश, दुग्ध विकासमंत्री एकनाथ खडसे

२- जिल्हा डासमुक्त करण्यासाठी मिनी BDO यांनी पुढाकार घ्यावा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड यांचे प्रतिपादन

३- मुखेड येथे आणखी एका कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

४- अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने किनवट येथील समतानगरमध्ये बौद्ध मंगल परिणय मेळावा संपन्न

५-बिलोली येथे २१ व  २२ मे रोजी जय वाल्मिकी प्रतिष्ठानच्या वतीने लावणी महोत्सावाचे आयोजन



*****संक्षिप्त*****

१- या वर्षी ४ ते ५ तेजस विमान तयार होणार - संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर

२- ओबामांची ट्वीटरवर इंट्री, अवघ्या काही तासात १४ लाख फालोअर्स

३- केंद्र सुडाच राजकारण करत असल्याचा राहुल गांधीचा आरोप

४- मुंबईत पेट्रोल टँकरच्या स्फोटात दोघांचा जागीच मृत्यू

No comments: