Sunday, 17 May 2015

Namaskar Live 17-05-2015 Video News





नमस्कार लाईव्ह १७-०५-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र 



१- रस्ता कुणाचा हे शासनाला समजेना, लोकांच्या जीवांचा खेळ काही संपेना, हडको नागरिकांची रस्त्यासाठी व्यथा

२- नांदेडकरांना खुशखबर, ढिंच्याक चॉकलेट नांदेडमध्ये उपलब्ध

*****संक्षिप्त*****

१- ४ दिवस आधीच मान्सून अंदमानात

२- मुंबई नजीक समुद्राखाली आणखी इंधन साठे

३- कच्छमध्ये २०० कोटी डॉलर्सचा उर्जा प्रकल्प उभारणार

४- भाजपाध्यक्ष अमित शहा नागपूर दौऱ्यावर, सरसंघचालकांची घेतली भेट


No comments: