Wednesday, 27 May 2015

Namaskar live 27-05-2015 Video News



नमस्कार लाईव्ह २७-०५-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र 

१- नांदेडमध्ये महेशनवमी उत्साहात साजरी, गोपिकीशनजी दाड यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

२- भोकर पोलीस स्टेशनचा मनमानी कारभार, तीन दिवसापासून मृतदेहावर अंत्यसंस्कार होईना

३- रेती ठेकेदरांकाडूनच ठेका रद्द करण्याची मागणी

****संक्षिप्त*****

१- भूसंपादन विधेयक मंजूर करणारच - पी.एम . मोदी ठाम

२- काही लोक भाजपच्या मेकउपला भुलले - उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला

३- लोकशाही धोक्यात आहे - मनमोहन सिंग

४- कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार - अनंत गीते

५- युती का तुटली? शिवसेनेचा भाजपला सवाल

No comments: