नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Saturday, 2 May 2015
Namaskar Live 02-04-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०२-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र
https://youtu.be/inC9-wUb-VM
१- मोदी सरकारवर अरुण शौरींचा हल्लाबोल, मोदी,शाह,जेटली त्रिकुट पक्ष चालवत असल्याचा आरोप
२- बहुजन समाज पार्टीचे आज भूसंपादन विधेयकाविरोधात राज्यस्तरीय आंदोलन
३- फुलवल तेथे आज महात्मा बश्वेस्वर जयंती निमित्त नेत्र तपासणी शिबीर व व्याख्यान
४- एसटी चालक भरतीसाठी उद्या लेखी परीक्षा
*****संक्षिप्त*****
१- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्यांच्या नियुक्त्या विदर्भ-मराठवाड्यातच
२- भारतीय अक्षय उर्जा विकास संस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीवर सवलत मिळवण्यासाठी गडकरी यांनी चुकीची माहिती दिल्याच्या कॅगचा ठपका
३- शेतकरी आत्महत्या हि लाजिरवाणी बाब - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
४- महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन पाठवणार नेपाळला औषधे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment