Friday, 8 May 2015

Namaskar Live 08-05-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ०८-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र 



१-  आज पुन्हा एकदा वादग्रस्त भूसंपादन विधेयक चर्चेला येणार

२- सीबीआयने दोन पोस्टमास्तरांना लाच घेतांना रंगेहाथ पकडले

३- बँक बुडवे आरोपावर जनतेकडून प्रतिक्रिया

४- तळणी हल्लेखोरांना  १० मे पर्यंत पोलिस कोठडी

५- सौभद्र मंगल कार्यालयातील दोन चोरट्यांना पोलीस कोठडी

*****संक्षिप्त****

१- पालकमंत्री दिवाकर रावते यांचा आज नांदेड दौरा

२- बँक बचत खातेदारांना अपघात विमा संरक्षण

३- सलमानच्या जामिनावर दावे प्रतीदावे सुरु

४- नांदेड डीव्हीजनला वगळून दक्षिण मध्य रेल्वेची गाडी सुसाट- रेल्वे विभागाचा अन्याय


No comments: