Thursday, 7 May 2015

Namaskar Live Audio News



नमस्कार लाईव्ह ०७-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र 



१- मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्याला पाणीकपातीचे संकट

२- धर्माबाद तालुक्यातील येताळा येथे वादळी वाऱ्याने शॉट् सर्किट होऊन आग, तीन लाखांचे नुकसान

३- प्रसिद्ध साहित्तिक तथा जेष्ठ चित्रपट अभ्यासक विजय पाडळकर यांच्या 'कवीची मस्ती' या कादंबरीला सर्वोत्कृष्ट पुरस्कार

४- जिल्ह्याचे पालकमंत्री दिवाकर रावते यांचा ८ मे रोजी नांदेड दौरा

****संक्षिप्त*****

१- नवी मुंबई पालिकेच्या तिजोरीत खडखडाट

२- कोल्हापूरच्या टोलबाबत ३१मे पर्यंत अंतिम निर्णय

३- IPL: कोलकाताला दिलासा, सुनील नरीनवरील बंदी हटविली

४- केंद्र शासनाच्या तीन योजनांची शनिवारपासून सुरुवात

No comments: