Sunday, 17 May 2015

Namaskar Live 17 05 2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह १७-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र 



१- राजू शेट्टींच्या मते भाजप सरकारला १०० पैकी ४० गुण

२- किनवट नगरपालिकेचा अजब कारभार, चांगल्या रस्त्याचे पुन्हा सिमेंटीकरण

३- शिवसेनेत निष्ठावंत राहणाऱ्याला पद मिळेल तर विरोधी कृती करणाऱ्याला लाथ मिळेल, शिवसेना जिल्हाध्यक्ष मिलिंद देशमुख यांचा खणखणीत इशारा

४- नांदेड जिल्हा माहेस्वरी युवा संघटनेच्या अध्यक्षपदी महेश लोया विराजमान

५- धर्माबाद येथे फुले नगरात औकाफ़ बोर्डाच्या जागेवर कब्जा करण्याचा प्रयत्न

*****संक्षिप्त*****

१- संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर नागपूरमध्ये, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत चर्चा सुरु

२- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगोलिया दौऱ्यात भेट म्हणून घोडा देण्यात आला

३- सोने आयात पुन्हा वाढली

४- कोल्हापूर-पुणे रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासह कोट्यावधींच्या कामांना मंजुरी

No comments: