Saturday, 9 May 2015

Namaskar Live 09-05-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०९-०५-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र 



१- पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते केंद्राच्या तीन योजनाची नांदेडमध्ये आजपासून सुरुवात

२- व्यावसायिकांवर होणारे दरोडे व लुटमारी विषयी पालकमंत्र्याना निवेदन

३- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची बैठक संपन्न

*****संक्षिप्त*****

१- अवकाळी पावसाने राज्यातील २.५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान

२- हिंसा कोणाच्याही कामाची नाही, चांगल्या भविष्यासाठी शांततेला पर्याय नाही

३- पुणेकरावरील अतिरिक्त वीजदरवाढ टळली

४- शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखणं केवळ अशक्य, कृषीमंत्री एकनाथ खाड्सेच धक्कादायक वक्तव्य

No comments: