नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 22 May 2015
Namaskar Live 22 05 2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह २२-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- २८ मे पासून अकरावीचे ऑनलाईन प्रवेश
२- दुधाचे दर कमी होणार
३- बीटी कापूस बियाणे : किमती उतरविण्याचे शासनाचे आदेश
४- धनगर समाजाच्या आरक्षण संकल्पपूर्तीसाठी लोहा तालुक्यातील माळेगाव येथून पायी दिंडीस सुरुवात
५- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सावकारी कायद्यासाठी आजपासून साखळी धरणे
६- शासकीय रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णासाठी कक्ष स्थापन
*****संक्षिप्त*****
१- राज्यात ५ कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या बाजार समित्यावर चार व छोट्या बाजार समित्यावार दोन नवे तज्ञ संचालक नियुक्त करणार - राज्य शासन
२- पीकविमा योजना : नांदेड जिल्हा खरीप २०१४ हंगामातील ७४.४४ कोटी नुकसान भरपाई मंजूर, चौकशी तालुका कृषी अधिकारी
३- जयललिता यांची उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता
४- गाडीपुऱ्यात घर फोडले, ३१ हजार रुपयांचा ऐवज लंपास
५- नांदेड विमानतळ ठाण्यात ११ महिन्यात ३१८२ जणांवर कारवाई
६- नांदेडचे आजचे तापमान ४३ अंशावर
***आजचा सुविचार***
दु:खी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हाथ प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे
(रुपेश दरक, नमस्कार लाईव्ह नांदेड )
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment