नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Tuesday, 26 May 2015
Namaskar Live 26 05 2015 Video News
नमस्कार लाईव्ह २६-०५-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा भाजपवासी, नरेंद्र मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त खा. खातगावकराकडून भाजपला सप्रेम भेट
२- मोदी अख्यायीकेसाठी नांदेड भाजपाची पत्रकार परिषद
३- कॉंग्रेसकडून मोदी सरकारची पुण्यतिथी साजरी
४- भोकर तालुक्यात एकाचा संशयास्पद मृत्यू
***संक्षिप्त*****
१- राम मंदिरासाठी लोकसभेत हव्यात ३७० जागा - अमित शहा
२- राष्ट्रवादी मुंबई अध्यक्षपदी सचिन अहिर यांच्या नावाची चर्चा
३- भारतीय क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून सौरभ गांगुलीचे नाव चर्चेत
४- लोह्यात माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत नेते विलासरावजी देशमुख यांची जयंती साजरी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment