Tuesday, 26 May 2015

Namaskar Live 26 05 2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह २६-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र 





१- बोफोर्स घोटाळा झाल्याचा निकाल कोणत्याही न्यायालयाने दिलेला नीही - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी

२- ओमप्रकाश पोकर्णा यांचा भाजप प्रवेश

३- आछे दिन आले - राम पाटील रातोळीकर

४- मातंग समाज बांधवांचा २८ मे रोजी किनवट येथे सामुहिक विवाह सोहळा

५- शाश्वत पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी जलस्वराज्य टप्पा या कार्यक्रमात ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा - उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी.एल. रामोड



*****संक्षिप्त*****

१- केजारीवालांची गडकरी मानहानीप्रकरणातील याचिका मागे

२- बिलोलीत अॅड आव्हाडांच्या निधनाने शोकसभा

३- सिरांजनी गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

४- स्विस बँकेकडून दोन भारतीयांची नाव जाहीर, दोन्हीही महिला खातेदार


No comments: