नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 29 May 2015
Namaskar Live 29-05-2015 Video News
नमस्कार लाईव्ह २९-०५-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- नांदेड शहरामधील नागार्जुना हॉटेलला आग, सुदैवाने जीवितहानी नाही
२- उन्हाळी सुट्टीमध्ये नांदेड येथे संस्कार ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन
३- नायगाव तालुक्यातील व्ही.डी. कदम यांच्या बेशिस्त वागणुकीमुळे बाहेर तालुक्यात बदली करण्याची मागणी
*****संक्षिप्त*****
१- सुप्रीम कोर्टचा 'आप'ला दणका, नियुक्तीचे अधिकार राज्यापालाकडेच
२- शिक्षणासाठी अमेरिकेत जाऊ इच्छीनाऱ्या विद्यार्थ्यांच्या संखेत ६० टक्के वाढ
३- गोवंश हत्याबंदीबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राज्याकडेच - व्यंकय्या नायडू
४- राज्यात आता तिथी भोजन, शिक्षण मंत्री विनोद तावडे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment