नमस्कार लाईव्ह ०३-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र
http://youtu.be/y5KeFdN2Fak
१- LBT विरोधात आंदोलन करण्यावरचे गुन्हे मागे घेण्याची फडणवीस सरकारची घोषणा
२- नांदेडचे पोलीस उपअधीक्षक विजय कबाडे यांची बदली
३- नांदेड दक्षिण मध्य रेल्वे विभागाने तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांकडून ४३ लाख ५९ हजारांची वसुली
४- यशवंतराव चव्हाण पतसंस्थेतील संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज मतदान
*****संक्षिप्त*****
१- वर्ष गायकवाड व त्यांच्या पतीविरुध्द गुन्हा दाखल महापालिकेत सर्वत्र चर्चाच चर्चा
२- नूतन महापौरांनी अतिक्रमणाकडे वैयक्तिक लक्ष द्यावे, महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याची 'गाडी घुमाव, स्पीकर बजाव' मोहीम
३- नांदेडमध्ये हायटेक चोरांचा सुळसुळाट, पिस्तुल रोखून ९० हजार पळविले
४- अखिल भारतीय अंध व अपंग कवीसंमेलनानिमित्त आज नांदेडमध्ये बैठक
५- आज महात्मा कबीर परिषदेच्या वतीने नांदेडरत्न पुरस्कार वितरण सोहळा
No comments:
Post a Comment