नांदेड मध्यवर्ती बस स्थानक शेजारील मिल रोड कडे जाणाऱ्या रोडवरील अतिक्रमण हटविण्यासाठी सय्यद रझाक महबूब हे २०१४ पासून कागद पत्रासोबत लढा देत आहेत. परंतु नांदेड महानगर पालिकेने त्यांच्या १०-०४-२०१४ रोजीच्या एका माहिती अधिकाराला उत्तर देतांना एक्सिस बँके समोरील फुटपाथच्या जागेची मालकी कोणाची हे माहिती नसल्याचे अजब उत्तर दिले. नांदेड वाघाळा महानगर पालिकेमध्ये येणाऱ्या जागेची माहिती जर नांदेड वाघाळा महानगरपालिकेत नसेल तर कोठल्याही तसेच मिल रोड समोर असलेल्या जागेकडून छोट्या मोठ्या ३२ गावांना रस्ता जातो. समोर जिल्हा करागृह आहे. सरकारी कागद पत्रानुसार मध्यवर्ती बस स्थानकाकडे जाण्याचा मुख्य रस्ताही आहे. येथील अतिक्रमान मुळे तिथे जाण्यासाठी धड रस्ताच नाही. हि परिस्थिती बऱ्याच वर्षापासून असून आजही महानगरपालिकेच्या डोळ्याला ते दिसत नाही. ह्यामुळे वारंवार मागणी करूनही कार्यवाही होणे महानगरपालिकेकडून शक्य दिसत नाही म्हणून सय्यद रझाक महबूब हे गेली तीन दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. परंतु हे अतिक्रमण काही हातात नाही आणि महानगर पालिकेला आपल्या स्वताच्या जागेची मालकीही दिसत नाही हे कुठल्यातरी राजकीत हस्तक्षेप घडतांना दिसत आहे
नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 8 May 2015
नांदेड महानगर पालिकेचा अजब कारभार, एक्सीस बँकेसमोर जागेची मालकी कोन्हाची हेच माहित नाही.
नांदेड मध्यवर्ती बस स्थानक शेजारील मिल रोड कडे जाणाऱ्या रोडवरील अतिक्रमण हटविण्यासाठी सय्यद रझाक महबूब हे २०१४ पासून कागद पत्रासोबत लढा देत आहेत. परंतु नांदेड महानगर पालिकेने त्यांच्या १०-०४-२०१४ रोजीच्या एका माहिती अधिकाराला उत्तर देतांना एक्सिस बँके समोरील फुटपाथच्या जागेची मालकी कोणाची हे माहिती नसल्याचे अजब उत्तर दिले. नांदेड वाघाळा महानगर पालिकेमध्ये येणाऱ्या जागेची माहिती जर नांदेड वाघाळा महानगरपालिकेत नसेल तर कोठल्याही तसेच मिल रोड समोर असलेल्या जागेकडून छोट्या मोठ्या ३२ गावांना रस्ता जातो. समोर जिल्हा करागृह आहे. सरकारी कागद पत्रानुसार मध्यवर्ती बस स्थानकाकडे जाण्याचा मुख्य रस्ताही आहे. येथील अतिक्रमान मुळे तिथे जाण्यासाठी धड रस्ताच नाही. हि परिस्थिती बऱ्याच वर्षापासून असून आजही महानगरपालिकेच्या डोळ्याला ते दिसत नाही. ह्यामुळे वारंवार मागणी करूनही कार्यवाही होणे महानगरपालिकेकडून शक्य दिसत नाही म्हणून सय्यद रझाक महबूब हे गेली तीन दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. परंतु हे अतिक्रमण काही हातात नाही आणि महानगर पालिकेला आपल्या स्वताच्या जागेची मालकीही दिसत नाही हे कुठल्यातरी राजकीत हस्तक्षेप घडतांना दिसत आहे
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment