Sunday, 17 May 2015

ढिंच्याक चॉकलेट



***  ढिंच्याक चॉकलेट  ***

ढिंच्यॉक चॉकलेटचा मेवा नांदेडकरांसाठी उपलब्ध
लहानांपासून अबाल वृद्धांपर्यंत तसेच बच्चेकंपनीचे आवडते असे पदार्थ म्हणजे चॉकलेट. या चॉकलेटमध्ये नेहमीच्या पारंपारिक पद्धतीचे चॉकलेट अस्तित्वात होती, परंतु काळाप्रमाणे चॉकलेटचे रंग, रूप, आकारही बदलला. हे बदललेले नाविन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण चॉकलेट आता नांदेडमध्ये फ्लॉवर अन् फ्लॉवर्स मध्ये उपलब्ध झाले.
  आजपर्यंत ग्रीटिंग कार्डच्या माध्यमातून मोबाईलच्या SMS द्वारे किंवा म्युझिक द्वारे परमी युगुल एकमेकांना I Love Youचा संदेश द्यायचे, परंतु आता हे संदेशाचे चॉकलेटही उपलब्ध झाले आहे. होठांच्या आकाराचे, दिलच्या आकाराचे चॉकलेट उपलब्ध आहेत.
  कॉरपरेट गिफ्टिंगसाठीचे वेगवेगळ्या डिजाईनचे चॉकलेट, काजू, बदाम, असलेले चॉकलेट पिझ्झाच्या आकाराचे, पिझ्झाच्या धर्तीवर बनविलेले पिझ्झा चॉकलेट, चोको डोनेट दिवाळी दसरा इतर प्रासंगिक सण इत्यादींसाठी आगदी नाजूकपणे नक्षीकाम केलेले गिफ्टबॉक्स मधील चॉकलेट प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट अशा असंख्य प्रकारचे ढिंच्यॉक कंपनीचे चॉकलेट मुंबई नंतर महाराष्ट्रात फक्त नांदेडमध्येच उपलब्ध आहेत.
   नांदेडच्या फ्लॉवर अन् फ्लॉवर्सच्या माध्यमाने नांदेडकरांसाठी उपलब्ध झाले आहेत. कॉरपरेट गिफ्टिंगमध्ये नांदेडमध्ये प्रचंड मोठी पोकळी आहे. सणावाराला मिठाई देऊन कंटाळलेल्यांना वेगवेगळे गिफ्ट अॅटम म्हणून चॉकलेटचा पर्यायी निर्माण झाला आहे. गिफ्टवर,चॉकलेट बॉक्सवर फोटो प्रिंट करूनही मिळण्याचा पर्याय निर्माण झाला आहे.
   विशेष म्हणजे हे सर्व चॉकलेट् १०० % शाकाहारी आहे. तसेच हॅन्डमेड आहेत.

No comments: