Sunday, 3 May 2015

Namaskar Live 03-05-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०३-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र



१- प्रतिमा निर्माण करण्यासाठी राहुल गांधीकडून शेतकऱ्यानंतर मध्यमवर्गाकडे लक्ष

२- उन्हाचा उच्चांक वाढला, नागरिकांची शीतपेयाकडे धाव

३- मनापा उपायुक्त गुन्हा दाखल झाल्यावर २४ तासाच्या आत जामीन मंजूर

४- किनवट येथे समता सामुहिक बौद्ध मंगल परिणयाचे आयोजन

*****संक्षिप्त*****

१- एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेसचे १० डब्बे घसरले, वाहतूक विस्कळीत

२- शंकरराव चव्हाण प्रेक्षाग्रहात उद्या बुद्ध पहाट

३- मुंबईची चांगली सुरुवात, सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी

No comments: