Tuesday, 5 May 2015

Namaskar Live 05-05-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ०५-०५-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र 



१- नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळाच्या निवडीसाठी मतदान शांततेत पार

२- मानवा बरोबरच निसर्गाची साथ, 'आता माझी सटकली'च्या धर्तीवर वादळवारा, पावसाने लावली वाट

३- देगलूर शहरात पोलीस यंत्रणेचे तीनतेरा

*****संक्षिप्त*****

१- पुणे विद्यापीठ घडवणार 'युनिव्हर्सल पंडित'

२- नेट न्यूट्रॅलीटीला फेसबुक चा पाठींबा

३- येत्या आठ वर्षात इंटरनेटच्या वापर क्षमतेवर मर्यादा येण्याची शास्त्रज्ञानी वर्तविली भीती

४- किनवट येथे तथागत भगवान बुद्धाची जयंती उत्साहात साजरी

No comments: