Friday, 1 May 2015

Namaskar Live 30-04-2015 Video News



नमस्कार लाईव्ह ३०-०४-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र

१- आधी केले मग सांगितले, नांदेड जिल्हा महेश्वरी सभेचे मदत कार्य 
२- केंद्र सरकारच्या नांदेडमध्ये एसटी बंद 
३- रेतीचा अवैध उपसा बंद करा, या मागणीसाठी देगलूर येथे आमरण उपोषण सुरु 
*****संक्षिप्त*****
१- काठमांडूत रात्रभर पाऊस, सकाळीही पाऊस, मदतकार्यात अडथळे 
२- राज्यात उन्हाचे तापमान वाढले, नागरिक त्रस्त 
३- हे सरकार शेतकऱ्याच नसून उद्योगपतीचंच - राहुल गांधी 
४- भारत-नेपाळला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग उध्वस्त 
५- नांदेडचे तापमान ३० अंशावर

No comments: