नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 20 May 2015
Namaskar Live 20 05 2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह २०-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- १ जूनपासून सर्विस टॅक्स १४ टक्के
२- राज्यपालांच्या माध्यमातून केंद्राचा दिल्ली सरकार चालविण्याचा प्रयत्न -अरविंद केजरीवाल यांचा आरोप
३- बोधडी आश्रम शाळेजवळ मोटार सायकलीची समोर-समोर धडक
४- टी२० क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने किनवट येथे २३ व २४ रोजी निवड चाचणी
*****संक्षिप्त*****
१- मुख्यमंत्री शुक्रवारी नाशिकमध्ये
२- स्वच्छ भारत अभियान एक परिवर्तन -जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ मागेलकर
३- बांगलादेश दौऱ्यासाठी कसोटी संघात हरभजनचं कामबॅक
४- तीन देशाच्या दौऱ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोडी भारतात परतले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment