नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 6 May 2015
Namaskar Live 06-05-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह ०६-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- सलमान खानला पाच वर्षाचा कारावास, पंचवीस हजार रुपयांचा दंड
२- बिघडलेल्या हवामानामुळे आपली वाटचाल वळवटांकडे
३- चारित्र्याचा संशयाने पत्नीची हत्या - पती फरार
४- देगलूर तालुक्यात बेकायदेशीर रित्या गुटखा विक्री
५- रिझर्व बँकेकडे ५५७ तर देशातील जनतेकडे २० हजार टन सोने -अरुण जेटली
*****संक्षिप्त*****
१- धर्माबाद बस्थानकाजवळ ५००० रुपयांचा माल लंपास
२- कामगार दिनी विविध मागण्यासंदर्भात नांदेडात घरेलू कामगारांचे धरणे आंदोलन
३- नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आता वाढीव मदत
४- महानगर पालिका आयुक्त खोडवेकर व प्रजावाणी यांच्यात शीतयुद्ध -प्रजावानीच्या जाहिराती रोखल्या
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment