नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Monday, 25 May 2015
Namaskar Live 25 05 2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह २५-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- जैतापूर प्रकल्प होणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
२- CBSE चा बारावीचा निकाल जाहीर, मुलींची बाजी
३- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता खेळाडूसह मार्गदर्शकाचा गुणगौरव
४- स्व. उत्तमराव राठोड यांच्या सारख्या आदर्श नेत्यांचीच स्मारके व्हावीत - मनोहर नाईक
५- रवींद्र बिलोलीकर यांनी स्वखर्चाने गाळ काढून इतरांना दिला आदर्श
*****संक्षिप्त*****
१- देशभरात उष्णतेचा कहर, उष्माघाताने ५००हून अधिक जणांचा बळी
२- मराठवाड्यातील दलित नेते एकनाथ आव्हाढ याचं निधन
३- देशावर जलसंकट कोसळणार, २०१५ पर्यंत पाण्याचे दुर्भिक्ष
४- मुंबई महापालिकेत युतीच, मुख्यमंत्र्याच स्पष्टीकरण
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment