नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 21 May 2015
Namaskar live 21-05-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह २१-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- लोडशेडिंगने नागरिक हैराण
२- गोदावरी श्रमसेवा मोहिमेच्या वर्षपूर्तीनिमित्त उद्या बंदाघाट येथे कार्यक्रम
३- विष्णुपुरी जलाशयात अवघा ५.९५ दलघमी साठा
४- शाळाबाह्य मुलांचे सूक्ष्म सर्वेक्षण होणार, सर्वेक्षित बालकांची करण्यात येणार आधार कार्ड नोंदणी
५- अभावीपच्या वतीने २२ मे ते २४ मे श्रममेव जयते, श्रमसंस्कार निवासी शिबीर
६- महेश नवमी निमित्त नांदेड शहरात २७ मे रोजी विविध कार्यक्रम
७- नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी दहशतवाद विरोधी दिन साजरा
८- देगलूर येथे पोलीस उपनिरीक्षक श्रीदेवी पाटील यांच्यामुळे रोडरोमियोवर वचक
*****संक्षिप्त*****
१- भू-संपादनाद्वारे शेतकऱ्याच्या जमिनी घेताना सव्वाचारपट नुकसान भरपाई देण्यात येईल - मुख्यमंत्री फडणवीस
२- देशातील ५९३ गावामध्ये लवकरच कृषी प्रशिक्षण कार्यक्रम
३- ६ व ७ जून रोजी मराठी पत्रकार परिषदेचे ४० वे अखिल भारतीय अधिवेशन
४- मुखेड येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे सामुहिक राजीनामे
५- हुतात्मा पानसरे शिक्षक कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भालेराव तर सचिवपदी बालाजी पंचलिंग यांची बिनविरोध निवड
६- परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे माजी आमदार कुंडलिकराव नांगरे तर उपाध्यक्षपदी पंडितराव चोखट यांची बिनविरोध निवड
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment