Thursday, 28 May 2015

Namaskar Live 28-05-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह २८-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र 





१- नैसर्गिक आपत्तीमुळे राज्याच्या आकस्मिकता निधीत वाढ

२- १२ वी राज्य बोर्डमध्ये नांदेड जिल्ह्याचा निकाल ९१.३६ टक्के

३- राज्यपाल विद्यासागरराव आजपासून नांदेड जिल्हा दौऱ्यावर

४- नांदेड शहराचाही होऊ शकतो 'स्मार्ट सिटी'मध्ये समावेश, आयुक्त सुशील खोडवेकर

५- विष्णुपुरी येथील पेट्रोलपंपाचे कॅबीन फोडले, २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास



*****संक्षिप्त*****

१- मंत्रालयाच्या आगीत सलमान संबंधीत सर्व फाइल्स जाळून खाक

२- पोकार्नाच्या संपर्कातील १० नगरसेवक भाजपच्या वाटेवर जाण्याची शक्यता

३- नांदेड जिल्ह्यात तिघांचा आकस्मिक मृत्यू

४- सिडको येथील डॉ. आंबेडकर चौक ते माता रमाई चौक दरम्यान रस्त्याचे मजबुतीकरण करण्याच्या मागणीसाठी १ जून रोजी रस्ता रोको



***निधन वार्ता***

कलावती बंपरवार, शामराव ढगे, अनुसयाबाई पाटील, सरस्वती लढ्ढा, लालाबाई वाघमारे



***आजचे वाढदिवस***

प्रीतम जोंधळे, वरद साळुंके, बालाजी बच्चेवार



*****सुविचार*****

प्रत्येकाच एक स्वप्न असतं.. कुणाच क्षणात पूर्ण होत, तर...

कुणाचं मरणानंतरही अपूर्ण राहातं, कितीही जीवापाड प्रेम करा, कुणावर कितीही जीव लावावा कुणाला, शेवटी अंतिम सत्य एकचं, खरच कुणीच कुणाच नसत  ---भाग्यश्री पाठक

No comments: