Saturday, 9 May 2015

Namaskar Live 08-05-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ०८-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र 



१- १५ जूनपर्यंत उद्योग धोरण आखण्याचे निर्देश, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२- नियोजन भवन येथे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते केंद्राच्या तीन योजनाचा आज शुभारंभ

३- पायल ज्वेलर्स येथे घडलेल्या दरोडा प्रकरणाच्या निषेधार्थ व्यापा-यांच्या वस्तीने आज नांदेड बंद

४- रिपब्लिकन पक्षाची आज बैठक

*****संक्षिप्त*****

१- पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज तीन महत्वपूर्ण योजनांचा शुभारंभ

२- नवी मुंबईतील अनाधिकृत बांधकाम कारवाईला मुख्यमंत्र्याची स्थगिती

३- बोगस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप घोटाळाप्रकरणात केंद्र, राज्य सरकारला नोटीस

४- राज्यातल्या मराठी शाळामध्ये आता उर्दू भाषेचे धडे

५- नांदेड शहरात चोरांचा सुळसुळाट

No comments: