नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 29 May 2015
Namaskar Live 29 05 2015 Evenning Audio News
नमस्कार लाईव्ह २९-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- 'उपाशी' देशाच्या यादीत भारत पहिला
२- राज्यातील धरणांमध्ये अवघे २१ % पाणी शिल्लक
३- किनवट येथे स्व.रा.ती.म. विद्यापीठ उपकेंद्र व आदिवासी संशोधन केंद्र त्वरित सुरु करावे, नागरिकांची राज्यापालाकडे मागणी
४- मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थिनींचा बिलोली येथे पत्रकार संघांकडून सत्कार
५- देगलूर ते मुक्रमाबाद रस्त्याची दुरवस्था
*****संक्षिप्त*****
१- देशात उष्णतेच्या लाटेमुळे बळींची संख्या १ हजार ८२६ वर
२- दिल्ली विमानतळावर किरणोत्सारी पदार्थांच्या गळतीमुळे नागरिकात घबराट
३- एसीबी कार्यकक्षेच्या वादात केजारीवालांना झटका, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती
४- पैठणचे शिवसेना आमदार संदीपान भूमरेंना दोन महिन्याचा तुरुंगवास
५- देगलूर शिवाजी उद्यान ते उदगीर रस्ता रेतिमय, अपघाताच्या प्रमाणात वाढ
***सुविचार***
मंजिले उनको मिलती है, जिनकी सापनोंमे जान होती है
युही पंख होनेसे कुछ भी नही होता, होसलों से उडान होती है
{नंदिनी देशपांडे, नमस्कार लाईव्ह वाचक}
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment