नमस्कार लाईव्ह २३-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- कोल्हापुरात भाजपच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात
२- जयललितांचा आज शपथविधी
३- तापमानाच्या फटक्यामुळे फुलविक्रेत्यांवरही दुष्काळ
४- २८ मे रोजी राज्यपाल विद्यासागरराव येणार नांदेड दौऱ्यावर
******संक्षिप्त*****
१- नांदेड भाजपमध्ये धुसफूस वाढली, 'वरून कीर्तन आतून तमाशा' असे प्रकार चालू
२- सत्ता नसल्याने कॉंग्रेसचे कार्यकर्ते सैरभैर, नवीन अडोशाच्या शोधात
३- मुंबई-गोवा महामार्गावर टोल होणार लागू
४- नांदेड महापालिकेत सोमवारी पेन्शन अदालत
५- नांदेडमधील गुलजारबाग परिसरात घरफोडी, सहा तोळे सोने पळविले
***आजचा सुविचार***
एक अजिबसी दौड है ये जिंदगी, जीत जाओ तो कई आपने पीछे छुट जाते है
और हार जाओ तो आपने हि पीछे छोड जाते है
-प्रीती भुतडा, नमस्कार लाईव्ह वाचक
No comments:
Post a Comment