नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 22 May 2015
Namaskar Live 22-05-2015 Evening Audio News
नमस्कार लाईव्ह २२-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- मोदी सरकारच्या वर्षपुर्तीला सरकारची पुण्यतिथी साजरी करू- अशोकराव चव्हाण
२- राज्यात तूर, चण्याचे भाव, तेजीत राहण्याची शक्यता
३- मुखेडच्या शिहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात कॉपीमुक्त नव्हे तर कॉपीयुक्तीमध्ये परीक्षा सुरु
४- सम्राट युवक मंडळ व सेक्युलर मुव्हमेंटच्या वतीने ३० मे रोजी गोकुंदा येथे चर्चासत्राचे आयोजन
*****संक्षिप्त*****
१- मुंबईच महत्व कमी करू नका, केंद्रीय मुख्यालय हलवण्यास सेनेचा विरोध
२- सरकारी कर्मचाऱ्याच्या कामाचं मूल्यमापन होणार, KRA अनिवार्य, मुख्यमंत्र्याचा महत्वाचा निर्णय
३- महाराष्ट्रात मॅगी चाचणी, मुंबई-पुणे-नागपुरात घेतले नमुने
४- भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांचा प्रेरणादायी धडा पाचवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment