नमस्कार लाईव्ह २४-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
१- एक पद - एक पेन्शन योजना सुरु न करण्यावरून राहुल गांधीनी साधला नरेंद्र मोदींवर निशाना
२- काळबादेवी आग : आणखी एक फायर फायटर शहीद, सुनील नेसरिकर याचं निधन
३- कॉंग्रेसच्या काळात सत्तेच्या दलालांचे पिक आले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
४- राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त किनवट येथे तयारी सुरु
*****संक्षिप्त*****
१- जागा वाटप योग्य झाले तरच युती टिकेल, रावसाहेब दानवे
२- वनसेवा पूर्वपरीक्षा येत्या २३ ऑगस्टला
३- राज्यात शाळेपासून वंचित मुलांचे ४ जुलै रोजी होणार सर्वेक्षण
४- मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, १२ जखमी
No comments:
Post a Comment