नमस्कार लाईव्ह २६-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा आज पहिला वाढदिवस
२- एससी, एसटी शेतकऱ्यांना यंदा १४ योजना उपलब्ध
३- भाग्यनगर हद्दीत घरफोड्या करणा-या चोरट्यास पोलीस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी जेरबंद केले
४- जिल्ह्यात पाणी गुणवत्तेबाबत साथरोग जनजागरण मोहीम राबविणार, उपमुख्य कार्यकारी रामोड
५- मनपाकडून पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार, नागरिकांनी दिले जिल्हाधीकाऱ्यांना निवेदन
*****संक्षिप्त*****
१- दूरदर्शनची आजपासून किसान वाहिनी
२- जागतिक योग दिनानिमित्त २१ जून रोजी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
३- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १ जूनपासून हरकती व सूचना
४- सोलापूर जलयुक्त अभियानात राज्यात अग्रेसर - मुख्यमंत्री फडणवीस
५- अशोकराव चव्हाण साजरी करणार मोदी सरकारची पहिली पुण्यतिथी
६- मोडी सरकारच्या वर्षपुरती निमित्त राम पाटील रातोळीकर यांची आज पत्रकार परिषद
*****सुविचार*****
तकदीरे बदल जाती है... जब जिंदगी जिने का कोई मकसद हो...
वर्ना जिंदगी कट जाती है .... 'तकदीर' को इल्जाम देते देते
{श्रीकांत बाहेती, नमस्कार लाईव्ह, नांदेड }
----------
जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका ....
कारण 'परमेश्वर' असा डायरेक्टर आहे, जो कठीण रोल नेहमी बेस्ट अॅक्टरलाच देतो
{रोहित, नमस्कार लाईव्ह वाचक}
No comments:
Post a Comment