Tuesday, 19 May 2015

Namaskar Live 19 05 2015 Video News



नमस्कार लाईव्ह १९-०५-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र 

१- नांदेड जिल्हा माहेस्वरी युवा संघटनेची कार्यकारणी जाहीर

२- नमस्कार लाईव्ह इम्पॅक्ट, महानगरपालिकेला आली जाग, शिवाजीनगरमधील नळ जोडण्याचे काम सुरु

३- नूतन जिल्हाधिकारी काकाणी यांचे माहेस्वरी समाजाच्या वतीने स्वागत

४- गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन



*****महाराष्ट्र राज्यातील बातम्या*****

१- मॅगीवर देशात बंदी येणार

२- PM मोदी सोशल मिडियाचे जादुगार, अमेरिकेतील सर्वेक्षणातून उघड

३- करमाफीसाठी मेटल इंडस्ट्रीतील व्यापाऱ्यांच दबावतंत्र, उद्योगमंत्र्याचा खुलासा

*****शहरातील बातम्या*****

१- नांदेड जिल्ह्यात २१३ गावांना होत आहे टँकरणे पाणी पुरावढा

२- रमजान निमित्त योग्यत्या सुविधा पुरवा - महापौर शैलेजा स्वामी

No comments: