नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Wednesday, 6 May 2015
Namaskar Live 06-05-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह ०६-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- फडणवीस सरकारवर जनता नाराज
२- राज ठाकरेंची यशस्वी मध्यस्थी, आता मल्टिप्लेक्समध्ये मराठी ‘टक्का’ वाढला
३- वीज पडून ठार;दोन महिला आणि एका पुरूषाचा मृत्यू
४- माझं गाव माझं स्वप्न’ साकारण्याचा बारडकरांचा निर्धार. नेत्यांच्या सहुहिक जयंतीचा उपक्रम
४- नायगाव तालुक्यात वीजपुरवठा बंद; कामे खोळंबली
५- नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्राच्या धर्तीवर मदत देण्याचा निर्णय
*****संक्षिप्त*****
१- नांदेड शहराला रात्री वादळी पावसाचा तडाखा ..जनजीवन विस्कळीत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment