Monday, 4 May 2015

Namaskar Live 04-05-2015 Morning Audio News



नमस्कार लाईव्ह ०४-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र 

१- डिसेंबर २०१६ पर्यंत महाराष्ट्र भार नियमन मुक्त करणार, उर्जामंत्री बावनकुळे यांची घोषणा

२- दुष्काळामुळे नांदेड जिल्ह्यात यावर्षी ४७ शेतकऱ्याच्या आत्महत्या

३- जिल्हा मध्यवर्ती बँकेची उद्या निवडणूक

४- आदिवासी कोळी समाजाचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

५- गौतम बुद्ध यांच्या २५५९व्या जयंती निमित्त शहरात महाधम्म रॅली

*****संक्षिप्त*****

१- ६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली

२- विसावा उद्यानाची दुरवस्था

३- स्वरातीम विद्यापीठाचे बी.कॉम.चे परीक्षा केंद्र बदलले

४- मुखेडत बश्वेस्वर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १५० जणांनी केले मतदान

५- रेल्वेचे खाजगीकरण करणार नाही - सुरेश प्रभू

No comments: