नमस्कार लाईव्ह २८-०५-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- ८० लाखाचा गुटखा जाळून नष्ट, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
२- एकीकडे मोदींनी वाजविला अच्छे दिनाचा नगारा, दुसरीकडे खासदार निधीला लागला नाही वारा
३- बिलोली तहसील कार्यालयात कामाच्या दिवशी शुकशुकाट, अधिकारी लग्नाच्या जेवणात ताव मारण्यात व्यस्त, जनता उन्हात हेलपाटे मारून त्रस्त
*****संक्षिप्त*****
१- शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवढा करणार, मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना दिलासा
२- काळबादेवी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा, धनंजय मुंढे
३- मुखेडमध्ये धुवाधार पाऊस
४- खरीप हंगामातील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना तातडीने द्या, धनंजय मुंढे
No comments:
Post a Comment