Tuesday, 5 May 2015

Namaskar Live 05-05-2015 Evening Audio News



नमस्कार लाईव्ह ०५-०५-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र 

१- भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांची फडणवीस सरकारवर टीका

२- उकाड्याने हैराण झालेल्यांना, वरून राजांचा दिलासा

३- देगलूरात किमती पेक्षा जास्त दराने शीतपेय विकली जातात, नागरिकांची तक्रार

४- नांदेड रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी, आरोपी जेरबंद

५- किनवट येथील सहाय्यक शिक्षक गोवर्धन मुंढे यांची महाराष्ट्र शासनाच्या तज्ञ समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

*****संक्षिप्त*****

१- कॉंग्रेसचा GST विधेयकाला पाठींबा, भाजपने मानले आभार

२- राजकारण म्हणजे अतृप्त आत्म्यांचा बाजार, नितीन गडकरी

३- एव्हरेस्ट या मोसमात बंद, हिमस्खलनाने गिर्यारोहणाचे मार्ग लुप्त

४- LPG सिलिंडरवरील अनुदानावरही कर भरावा लागणार


No comments: