नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Friday, 29 May 2015
Namaskar Live 29-05-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह २९-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- राजधानी दिल्लीवर सत्ता कुणाची यावरून केंद्र आणि दिल्ली सरकार यांची अधिकारांची लढाई आज कोर्टात
२- भोकर पंचायत समितीसमोर सात ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी आमरण उपोषण
३- १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन
४- शेतकऱ्याचा पेन्शनसाठी जनता दल सेक्युलरच्या वतीने ३० मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैठा सत्यागृह
५- संभाजी ब्रिगेडच्या तालुकाध्याक्षांची ३ व ४ जून रोजी निवड
*****संक्षिप्त*****
१- शरद पवार ३० मेपासून दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर
२- राज्यपाल विद्यासागर राव यांना जिल्ह्यातील योजनांचा आढावा सादर
३- मान्सून गुरुवारी अरबी समुद्रात दाखल
४- बनवट नोट बाळगणे गुन्हा नव्हे, मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय
***आजचे वाढदिवस****
सदानंद धोत्रे, धनंजय जाजू, अनुप कुर्तडीकर, डॉ. हर्षदा पदमाने
**निधन वार्ता**
श्रीराम गादेवार, अंकित धूत
***सुविचार***
आपनी जिंदगी को एक नया ख्वाब दो,
चाहे पुरा नो हो पर आवाज तो दो,
एक दिन पुरे हो जायेंगे, सारे ख्वाब तुम्हारे,
सिर्फ सोचो नही, एक सुरुवात तो दो
{सौ. शीतल श्रीकांत बाहेती, नमस्कार लाईव्ह नांदेड}
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment