नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Thursday, 21 May 2015
Namaskar live 21 05 2015 Video News
नमस्कार लाईव्ह २१-०५-२०१५ व्हिडीओ बातमीपत्र
१- आगीत ट्रक जाळून भस्मसात
२- शिवाजी नगर भागातील अतिक्रमणामुळे गंभीर अपघात, ७ जन बालंबाल बचावले
३- दारापुढील कारने अचानक पेट घेतला, वाढत्या तापमानाने हाहाकार
*****संक्षिप्त*****
१- राज ठाकरेंना दिल्ली हायकोर्टाचा दिलासा, परप्रांतीया विरोधात वक्तव्याच्या खटल्यांना स्थगिती
२- नाशिक जिल्हा बँक निवडणूक मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा लाठीचार्ज कार्यकर्त्याचा नाशिक-पुणे महामार्गावर रस्ता-रोको
३- संजय राऊतवर निवडणूक आयोगाची तीव्र नाराजी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment