नमस्कार लाईव्हचे बातमीपत्र Whats Up वर मिळविण्यासाठी 8975495656 हा नंबर ग्रुपमध्ये Add करा.
Sunday, 17 May 2015
Namaskar Live 17-05-2015 Morning Audio News
नमस्कार लाईव्ह १७-०५-२०१५ सकाळचे बातमीपत्र
१- मेटल इंडस्ट्रीज महाराष्ट्रातून गुजरातला जाण्याच्या तयारीत
२- आगामी काळात जिल्ह्याला पाणीटंचाईमुक्त बनविणे हेच आपले ध्येय - नूतन जिल्हाधिकारी काकाणी
३- जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण? उत्सुकता शिगेला
४- जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवावे -जि.प. अध्यक्षा मंगलाताई गुंडले
५- अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेचे २० मे रोजी दुसरे राज्यस्थरीय अधिवेशन
*****संक्षिप्त*****
१- राज्य सहकारी बँकेच्या गैरव्यावहाराप्रकारणी अजित पवारांची होणार चौकशी
२- २१ वे शतक आशियायी देशांचे - पंतप्रधान मोदी
३- नैॠत्य मोसमी वारे शनिवारी अंदमान निकोबार बेटावर दाखल
४- BSUPला दोन वर्ष मुदतवाढ उर्वरित घरकुलांची कामे मार्च २०१७ पर्यंत करता येणार
***आजचा सुविचार****
कुछ अलग करना है तो जरा भीड से हटकर चलो,
भीड साहस तो देती है, लेकीन पहचान छीन लेती है.
--परेश कासलीवाल
(नमस्कार लाईव्ह वाचक)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment